Video | बुलंदशहरमध्ये जोरदार पाऊस, प्रियंका गांधी यांचा रोड शो | UP Elections 2022
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील राजकारण चांगलेच तापले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून वेगवेगळ्या पक्षांचे बडे नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यादेखील हिरीरीने प्रचार करत आहेत.
लखनौ : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील राजकारण चांगलेच तापले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून वेगवेगळ्या पक्षांचे बडे नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यादेखील हिरीरीने प्रचार करत आहेत. प्रियंका गांधी बुलंदशहरमध्ये प्रचार करत असताना अचानकपणे पाऊस आला. या पावसामध्येही न त्यांचा रोड शो सुरुच होता. या रोडशोमध्ये नागरिक तसेच काँग्रेसचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

