Virar Rain | विरारमध्ये सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात, वातावरणात गारवा
काल दिवसभराच्या उघाडीनंतर आज सकाळी सात वाजल्यापासून विरारमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. उघडझाप करीत पडत आहे रिमझिम पाऊस. सकाळी सात नंतर पावसाला सुरवात झाली आहे.| Rain In Virar From Tuesday Morning
काल दिवसभराच्या उघाडीनंतर आज सकाळी सात वाजल्यापासून विरारमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. उघडझाप करीत पडत आहे रिमझिम पाऊस. सकाळी सात नंतर पावसाला सुरवात झाली आहे. विरारमध्ये पावसाच्या सरी बरसल्याने वातावरणात गारवा पसरला आहे. तर वसई, नालासोपाऱ्यात पाऊस थांबला आहे. सकाळी रिमझिम पाऊस पडला आहे | Rain In Virar From Tuesday Morning
Latest Videos
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?

