कोकणात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता, हवामान खात्याने व्यक्त केला आहे अंदाज
कोकणात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.
मुंबई : कोकणात (Kokan) पुन्हा एकदा अवकाळी पावसाची (Rain)शक्यता वर्तवण्यात आली आहे. सकाळपासून रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. गेल्या आठवड्यापासून कोकणात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी पडत आहेत. आज सकाळपासून रत्नागिरीकरांना सूर्य दर्शन झाले नाही. किनारपट्टी भागात पावसाळी वातावरण सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
Published on: Apr 11, 2022 11:19 AM
Latest Videos
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला

