VIDEO : Raj Thackeray at chhatrapati sambhaji maharaj samadhi | हात जोडून शंभूराजांना केला मानाचा मुजरा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तिसरी सभा औरंगाबाद येथे उद्या 1 मे रोजी पार पडत आहे. या सभेची मनसेने जय्यत तयारी केली आहे. या सभेला गर्दीची मर्यादा घालण्यात आली असली तरी ही सभा विक्रमी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरे 100 ते 150 गाड्याच्या ताफ्यासह औरंगाबादकडे रवाना झाले आहेत. याचदरम्यान राज ठाकरे यांनी हात जोडून शंभूराजांना मानाचा मुजरा केला आहे. 

VIDEO : Raj Thackeray at chhatrapati sambhaji maharaj samadhi | हात जोडून शंभूराजांना केला मानाचा मुजरा
| Updated on: Apr 30, 2022 | 12:47 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तिसरी सभा औरंगाबाद येथे उद्या 1 मे रोजी पार पडत आहे. या सभेची मनसेने जय्यत तयारी केली आहे. या सभेला गर्दीची मर्यादा घालण्यात आली असली तरी ही सभा विक्रमी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरे 100 ते 150 गाड्याच्या ताफ्यासह औरंगाबादकडे रवाना झाले आहेत. याचदरम्यान राज ठाकरे यांनी हात जोडून शंभूराजांना मानाचा मुजरा केला आहे. राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी आज सकाळीच मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाऊ मैदानाची पाहणी केली. स्टेज कुठे बांधण्यात येणार आणि कसा बांधला जाणार याची सर्व माहिती त्यांनी घेतली.

Follow us
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.