Special Report | राज ठाकरे आजारी, मात्र राजपुत्र मैदानात

अमित ठाकरे आज नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते 5 शाखेचे करणार उद्घाटन करणार आहेत. आगमी महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. अमित यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाशी टोल नाका ते सीवूडपर्यंत मनसे कार्यकर्ते रॅली काढणार आहेत.

| Updated on: Oct 24, 2021 | 11:15 PM

नवी मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. मात्र, राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झालेली असली तरी अमित ठाकरे मात्र अ‍ॅक्शन मोडमध्ये आहेत. अमित ठाकरे आज नवी मुंबईतील मनसेच्या पाच शाखांचे उद्घाटन करणार आहेत. अमित ठाकरे आज नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते 5 शाखेचे करणार उद्घाटन करणार आहेत. आगमी महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. अमित यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाशी टोल नाका ते सीवूडपर्यंत मनसे कार्यकर्ते रॅली काढणार आहेत. मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे हे अमित यांचं स्वागत करणार आहेत.

Follow us
मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का?संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का?संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया.
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड.
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.