VIDEO : Raj Thackeray रांजणगावकडे पोहोचले; 100 ते 150 गाड्याच्या ताफ्यासह औरंगाबादकडे रवाना
राज ठाकरेंची सभा औरंगाबादमध्ये 1 मे ला असं राज ठाकरेंनी पुण्यात मीडियाला सांगितलं होत. होणाऱ्या सभेत राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. आता राज ठाकरे रांजणगावकडे पोहोचले आहे, 100 ते 150 गाड्याच्या ताफ्यासह औरंगाबादकडे रवाना झाले आहेत. रा
राज ठाकरेंची सभा औरंगाबादमध्ये 1 मे ला असं राज ठाकरेंनी पुण्यात मीडियाला सांगितलं होत. होणाऱ्या सभेत राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. आता राज ठाकरे रांजणगावकडे पोहोचले आहे, 100 ते 150 गाड्याच्या ताफ्यासह औरंगाबादकडे रवाना झाले आहेत. राज ठाकरेंना सभेच्या तोंडावरचं एक मोठा झटका बसला आहे. मनसेचे माजी जिल्हा अध्यक्ष सुहास दशरथे यांची मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. मुंबईत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटीलयांची भेट घेऊन भाजपात करणार प्रवेश आहेत. सभेच्या तोंडावरच मनसेला सोडचिठ्ठी दिल्यामुळे गर्दीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Latest Videos
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!
ठाकरे नार्वेकर, राम शिंदेंना भेटले, विरोधी पक्षनेतेपदावरून काय ठरलं?
गैरहजर मंत्र्यावर बिबटे सोडा, सुधीरभाऊ भडकले अधिकाऱ्यांनाही म्हणाले...
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा

