राज ठाकरे उद्यापासून दोन दिवशीय पुणे दौऱ्यावर

अयोध्याच्या दौऱ्यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुण्यात सभा घेणार आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र पुण्यात सभा घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज ठाकरे उद्यापासून दोन दिवशीय पुणे दौऱ्यावर
| Updated on: May 16, 2022 | 4:00 PM

अयोध्याच्या दौऱ्यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुण्यात सभा घेणार आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र पुण्यात सभा घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या 5  जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर(Ayodhya Tour) जाणार आहेत. मात्र त्याच्या या दौऱ्याला विरोधाचे ग्रहण लागले आहे.  उत्तर प्रदेशचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी दौऱ्याला विरोध दर्शवला आहे. उत्तर भारतीय लोकांची माफी मागितली तरच अयोध्येत प्रवेश करून देऊ अशी भूमिका ब्रिजभूषण सिंह यांनी घेतली आहे. यामुळे राज ठाकरे यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अयोध्याचा दौरा करण्यापूर्वी राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे (Pune) दौऱ्यावर येणार असून पदाधिकाऱ्यांच्या सोबत संवाद साधणार आहेत.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.