Raj Thackeray on Landslide | दुर्घटनांनी महाराष्ट्र हादरला! राज ठाकरेंचं मनसैनिकांना मदतीचं आवाहन
महाडच्या तळीये गावात दरड कोसळून दुर्घटना 38 जणांचा मृत्यू झालेला असतानाच साताऱ्यातील आंबेघर गावात दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केलं आहे. दरम्यान दुर्घटनांनी महाराष्ट्र हादरलेला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी मनसैनिकांना मदतीचं आवाहन केलं आहे.

Published on: Jul 23, 2021 03:51 PM
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..