राज ठाकरेंनी घेतले बाबासाहेबांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं पुण्यात निधन झालंय. बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता कळताच मनसेप्रमुख राज ठाकरे हे बाबासाहेबांच्या पुण्यातील पर्वती इथे असलेल्या निवासस्थानी दाखल झाले. त्यांनी बाबासाहेबांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
पुणे – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं पुण्यात निधन झालंय. ते 100 वर्षांचे होते. पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालावली. दरम्यान बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता कळताच मनसेप्रमुख राज ठाकरे हे बाबासाहेबांच्या पुण्यातील पर्वती इथे असलेल्या निवासस्थानी दाखल झाले. त्यांनी बाबासाहेबांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
Latest Videos
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

