राज ठाकरे यांची पुण्यातील अक्षरधारा गॅलरीला भेट; 200हून अधिक पुस्तकांची केली खरेदी

अक्षरधारा पुस्तक खरेदी करून बाहेर आल्यावर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बराच वेळ थांबलेल्या अनेक महिला व नागरिकांच्या जवळ येऊन नमस्कार केला व शुभेच्छा स्वीकारल्या आहेत.

राज ठाकरे यांची पुण्यातील अक्षरधारा गॅलरीला भेट; 200हून अधिक पुस्तकांची केली खरेदी
| Updated on: May 18, 2022 | 4:16 PM

अक्षरधारा पुस्तक खरेदी करून बाहेर आल्यावर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बराच वेळ थांबलेल्या अनेक महिला व नागरिकांच्या जवळ येऊन नमस्कार केला व शुभेच्छा स्वीकारल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी भरपूर पुस्तके (Books) खरेदी केली आहेत. या पुस्तक खरेदीला जातानाचा त्यांचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे, जगू द्या, असे यावेळी ते माध्यमांना बोलल्याचेही सर्वत्र व्हायरल (Viral) झाले आहे. यादरम्यान राज ठाकरे यांनी 200हून अधिक पुस्तके खरेदी केली आहेत.

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.