अमिरेकत राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, व्हिडीओ व्हायरल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं अमेरिकेत मराठमोळ्या पद्धतीने स्वागत. मराठमोळ्या स्वागताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. अमेरिकेत पोहचल्यानंतर राज ठाकरे यांचं तिथे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या तर्फे अमेरिकेमध्ये राज ठाकरे यांची मुलाखत पार पडली. सध्या राज ठाकरे यांचा स्वागताचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Published on: Jun 29, 2024 01:56 PM
Latest Videos
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात

