Raj Thackeray Home Shivtirtha | मनसैनिकांविना यंदा राज ठाकरेंचा वाढदिवस साजरा केला जाणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्य कोणीही शिवतीर्थ वर जमू नका असं आव्हान कार्यकर्त्यांना केलं आहे.

Raj Thackeray Home Shivtirtha | मनसैनिकांविना यंदा राज ठाकरेंचा वाढदिवस साजरा केला जाणार
| Updated on: Jun 14, 2022 | 1:06 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Birthday) यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय.पण, यंदा मात्र मनसैनिकाविना यंदा राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्य कोणीही शिवतीर्थ वर जमू नका असं आव्हान कार्यकर्त्यांना केलं आहे. विनाकारण गर्दी वाढवू नये असं आव्हान त्यांनी केलेलं आहे. उगाच गर्दी वाढवून संसर्ग वाढू शकतो. मग शस्त्रक्रिया पुन्हा पुढे ढकलावी लागेल. म्हणून कोणीही निवास्थानी जमू नये. असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. वाढदिवसानिमित्त आज शिवतीर्थला फुलाची सजावट करण्यात आली आहे.

Follow us
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.