Navneet Ravi Rana | चिथावणीखोर वक्तव्य प्रकरणात राणा दाम्पत्याला अटक

चिथावणीखोर वक्तव्य, राणा दाम्पत्याला अटक

Navneet Ravi Rana | चिथावणीखोर वक्तव्य प्रकरणात राणा दाम्पत्याला अटक
| Updated on: Apr 23, 2022 | 9:04 PM

मुंबई : चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांना खार पोलिसांनी अखेर अटक (Arrest) केली आहे. शिवसेनेच्या तक्रारीनंतर राणा दाम्पत्यावर खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला ताब्यात घेत कडेकोट बंदोबस्तात पोलिसांच्या गाडीतून खार पोलिस ठाण्यात आणले. राणा दाम्पत्याविरोधात कलम ‘153 A’ सह विविध कलमं दाखल करण्यात आली आहेत. त्यामुळे राणा दाम्पत्याला आजची रात्र पोलिस ठाण्यातच काढावी लागणार असे सांगण्यात येत आहे. राणा दाम्पत्याला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.