आम्ही नरेंद्र मोदींच्याच नावावर निवडून येतो- रावसाहेब दानवे
रावसाहेब दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी एक विधान केलंय...
औरंगाबाद : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बोलताना आपली रिटायमेंट जाहीर करुन टाकली आहे. ज्या दिवशी कार्यकर्ता शिट्टी वाजवणार नाही, त्या दिवशी मी निवडणूक लढवणं बंद करेन, असं रावसाहेब दानवे म्हणालेत. आम्ही नरेंद्र मोदींच्याच (Narendra Modi) नावावर निवडून येतो, अशी कबुलीही त्यांनी दिली आहे. भाजपमध्ये कधीही काहीही होऊ शकतं. गुजरातमध्ये आम्ही सगळं मंत्रिमंडळ बदलून टाकलं, असंही दानवे (Raosaheb Danave) म्हणालेत.
Published on: Oct 26, 2022 04:03 PM
Latest Videos
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?

