Amit Thackeray : अमित ठाकरेंचा दौरा बदलापूरकरांसाठी दिलासादायक; खड्ड्यांपासून मिळाली सुटका
राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचा बदलापूर दौरा नागरिकांसाठी चांगलाच दिलासा देणारा ठरला आहे. अमित ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चिखोली परिसरातील खड्डे बुजवण्यात आले आहेत.
राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा बदलापूर दौरा नागरिकांसाठी चांगलाच दिलासा देणारा ठरला आहे. अमित ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चिखोली परिसरातील खड्डे बुजवण्यात आले आहेत. कल्याण कर्जत महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पहायला मिळत आहे. खड्ड्यांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक हैरान होते. मात्र खड्डे काही बुजवण्यात आले नव्हते. अखेर अमति ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील खड्डे बुजवण्यात आले आहेत.
Published on: Jul 24, 2022 09:32 AM
Latest Videos
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता

