Mumbai rain : मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमधील रस्ते पाण्याखाली, वाहतूक ठप्प
मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अंधेरी सबवेमधील रस्ते पाण्याखाली गेल्याचे पहायला मिळत आहेत.
मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अंधेरी सबवेमधील रस्ते पाण्याखाली गेल्याचे पहायला मिळत आहेत. रस्ते पाण्याखाली गेल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. वाहतूक बंद असल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 163 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Published on: Jul 01, 2022 10:13 AM
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

