Devendra Fadnavis मुख्यमंत्री असताना पूरस्थिती हाताळण्यात कमी पडले होते, Rohit Pawar यांची टीका

देवेंद्र फडणवीस हे 2019 ला मुख्यमंत्री असताना पूर परिस्थिती हाताळण्यात ते कमी पडले होते. आघाडी सरकारने योग्य नियोजन केले आहे. पण हा वरती सतत पाऊस असल्याने पूर आला.

देवेंद्र फडणवीस हे 2019 ला मुख्यमंत्री असताना पूर परिस्थिती हाताळण्यात ते कमी पडले होते. आघाडी सरकारने योग्य नियोजन केले आहे. पण हा वरती सतत पाऊस असल्याने पूर आला. पण कर्नाटक सरकारशी जयंत पाटील यांनी बोलणी करून अलमट्टी मधून पाण्याचा विसर्ग केले आहे.असा पलटवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI