“गोपीचंद पडळकर यांनी ‘त्या’बाबत थेट निवडणूक आयोगाशीच चर्चा करावी!”, रोहित पवारांचा सल्ला
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली आहे.
नाविद पठाण, प्रतिनिधी, बारामती : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या चिन्हाबाबत गोपीचंद पडळकर यांनी थेट निवडणूक आयोगाशीच चर्चा करावी!, असं रोहित म्हणाले आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकत्र यावं आणि त्यांना ठिणगी हे चिन्ह द्यावं, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं होतं. त्यावर रोहित पवारांनी (Rohit Pawar) उत्तर दिलं आहे.
Published on: Oct 15, 2022 03:59 PM
Latest Videos
कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल
EVM स्ट्राँगरूमला Z+ पेक्षाही अधिक सुरक्षा, तरीही खासगी बंदोबस्त
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम
आपल्याच आमदाराला फडणवीसांकडून खडेबोल, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण...

