Rohit Pawar : कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर.. ; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला
Rohit Pawar On Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या हल्ल्याच्या आरोपांवर आज आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे.
एखादा महत्वाचा व्यक्ती बोलला असता तर मी उत्तर दिलं असतं, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आरोपावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तसंच तपास यंत्रणांना तपास करायचा असेल तर तपास करावा. मी सहकार्य करायला तयार आहे, असंही रोहित पवार म्हणाले आहेत.
गोपीचंद पडळकर यांनी 2 दिवसांपूर्वी रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. माझ्यावर सोलापूर येथे झालेला हल्ला हा रोहित पवार यांनीच केला होता. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असं गोपीचंद पडळकर यांनी म्हंटलं होतं. त्यावर आज रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे.
Published on: Mar 28, 2025 04:39 PM
Latest Videos
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक

