Breaking | पुण्यात NCPच्या कार्यालयाच्या उद्धाटनाची गर्दी भोवली, 100 ते 150 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी गर्दी उसळलेली बघायला मिळाली होती. या गर्दीत कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आलं होतं. सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला होता. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: कोरोना नियमावलीचं पालन करण्याचं आवाहन करतात. पण त्यांच्याच कार्यक्रमात कोरोना नियमावली पायदडी कशा तुटवल्या जावू शकतात? असा सवाल आता राज्यभरातील नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. अशातच आता NCPच्या कार्यालयाच्या उद्धाटनाची गर्दी भोवली आहे. 100 ते 150 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी गर्दी उसळलेली बघायला मिळाली होती. या गर्दीत कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आलं होतं.  अशातच आता NCPच्या कार्यालयाच्या उद्धाटनाची गर्दी भोवली आहे. 100 ते 150 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI