Video | रशियाच्या स्पुतनिक लसीची भारतातील किंमत जाहीर, एका डोसची किंमत 995 रुपये
Video | रशियाच्या स्पुतनिक लसीची भारतातील किंमत जाहीर, एका डोसची किंमत 995 रुपये
मुंबई : भारत देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतोय. यावेळी एक सकारात्मक बातमी समोर येतोय. रशियाने तयार केलेल्या स्पुतनिक लसीचा भारतीय दर ठरलेला असून एका डोसची किंमत 995 रुपयांवर आहे. ही बातमी आणि इतर महत्त्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा या सुपरफास्ट बातमीपत्रामध्ये मिळेल. सुपरफास्ट बातम्या देणारे हे बातमीपत्र नक्की पाहा…
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
