Sachin Kharat on Sharad Ponkshe | शरद पोंक्षे यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा
माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेते शरद पोंक्षे यांच्या वक्तव्याची दखल घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे.
आजच पुण्यात अभिनेते शरद पोंक्षे एका कार्यक्रमात म्हणाले सावरकर प्रेमींना पाहिलं तर लोक घाबरले पाहिजे असं वक्तव्य़ केलं होतं. दहशत वाढली पाहिजे असं दमबाज़ीचे वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्र राज्यातील जनतेला दमबाज़ी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. महाराष्ट्र राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, शाहू, आंबेडकर यांचेच आहे हे शरद पोंक्षे यांनी मनात कोरावे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेते शरद पोंक्षे यांच्या वक्तव्याची दखल घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे.
Published on: Jul 25, 2022 11:58 AM
Latest Videos
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

