ज्यांनी देशात आणीबाणी लावली त्यांना उद्धव ठाकरेंचा पाठिंबा; मनसेचं टीकास्त्र
Uddhav Thackeray : मनसेने राहुल गांधी यांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. 'त्या' घटनेचाही उल्लेखही करण्यात आला आहे. पाहा व्हीडिओ...
मुंबई : राहुल गांधी यांना झालेली शिक्षा. त्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी गेली. या सगळ्यावर प्रतिक्रिया येत आहेत. मनसेने राहुल गांधी यांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “ज्या काँग्रेसने देशामध्ये आणीबाणी लावली. त्याला शिवसेनेच्या ठाकरेगटाने पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिलाय. आताची राष्ट्रवादी त्याच काँग्रेसचा भाग आहे. तेच आता लोकशाही धोक्यात आहे म्हणून गळे काढतायत.ती इतिहासातील चूक होती हे काँग्रेस राष्ट्र्वादी मान्य करेल का?”, असा सवाल मनसेचे नेते, संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.
ज्या काँग्रेस नी देशामध्ये आणी बाणी लावली त्याला शिवसेनेनी पाठिंबा दिला आताचा राष्ट्रवादी त्याच काँग्रेस चा भाग होता तेच आता लोकशाही धोक्यात आहे म्हणून गळे काढतायत.ती इतिहासातील चूक होती हे माविआ मान्य करेल का ????
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 28, 2023
Published on: Mar 28, 2023 10:25 AM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
