आपल्याला संपवण्याचा डाव असल्याचा संजय राऊत यांचा आरोप
ईडीने संजय राऊत याना काला अटक केली त्यानंतर आज सकाळी त्यांची वैद्यकीय तपासणी (health)करुन त त्यांना ईडीच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
मुंबई – ईडीने (ED) अटक केल्यानंतर शिवसेना व आपल्याला संपवण्याचा डाव असल्याचा आरोप संजय राऊत(sanjay raut ) यांनी केला आहे.संजय राऊतांनी ईडीच्याकोर्टा बाहेर असे अनौपचारिक वक्तव्य त्यांनी केले आहे. ,मात्र मी हरणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. ईडीने संजय राऊत याना काला अटक केली त्यानंतर आज सकाळी त्यांची वैद्यकीय तपासणी (health)करुन त त्यांना ईडीच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
Published on: Aug 01, 2022 03:39 PM
Follow Us
Latest Videos
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
