Video | संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला, नेमकं कारण काय ?
संजय राऊत यांनी पवार यांची भेट घेतल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
मुंबई : मागील काही दिवसांपासून नेत्यांच्या वाढलेल्या भेटींमुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. पवार-मोदी या भेटीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीसुद्धा शरद पवार यांची भेट घेतली आहे. संजय राऊत यांनी पवार यांची भेट घेतल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या भेटीचे नेमके कारण काय असावे, यावेळी कोणत्या विषयांवर चर्चा झाली असावी, असे प्रश्न विचारले जात आहेत.
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

