दादा-शाहांच्या भेटीवरून हंगामा, संजय राऊतांच्या टीकेवर उडाणटप्पू वाचाळवीर नेता कुणी केला उल्लेख?
पवार काका-पुतण्याची भेट आणि नंतर अजित पवार यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. अजित पवार दिल्लीवाल्याचे चरणदास झालेत, अशी टीका केली. तर पवार काका-पुतण्याच्या भेटीवरही त्यांनी आक्षेप घेतला आहे.
मुंबई, १२ नोव्हेंबर २०२३ | आधी पवार काका-पुतण्याची भेट आणि नंतर अजित पवार यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. यावरून संजय राऊत यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. अजित पवार दिल्लीवाल्याचे चरणदास झालेत, अशी टीका केली. तर पवार काका-पुतण्याच्या भेटीवरही त्यांनी आक्षेप घेतलाय. डेंग्यूमुळे अजित पवार आजारी होते. सध्या दिवाळीत कोणाला भेटणं शक्य नाही, असं ट्वीट करून सांगितले. मात्र यानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर ते थेट दिल्लीला गेलेत. दिल्ली येथे त्यांनी थेट अमित शाह यांची भेट घेतली. याभेटीवर संजय राऊत यांनी निशाणा साधला. अशा भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. या भेटींमुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आले. बघा संजय राऊत यांनी काय केला आरोप?
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी

