Video : राज ठाकरेंचे विचार भाड्याचे, भूमिका भाड्याची, सारं काही भाड्याचंच- संजय राऊत
महाराष्ट्रात सभांवर कुणालाही बंदी नाही. आम्ही त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. गरज नाही, असं आहे की ज्या पक्षाला दुसऱ्या पक्षाकडून ऑक्सिजन दिला जातो, त्यांच्याकडे का लक्ष द्यायचं? विचार भाड्याचा आहे, भूमिका भाड्याची आहे, प्रत्येक गोष्ट ही प्रायोजित असते, यावर का बोलायचं? राज ठाकरेंचा अजेंडा कोण ठरवतो यावरही चर्चा होऊ द्या. शिवसेनेचा अजेंडा शिवसेना ठरवते. महाराष्ट्रातील […]
महाराष्ट्रात सभांवर कुणालाही बंदी नाही. आम्ही त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. गरज नाही, असं आहे की ज्या पक्षाला दुसऱ्या पक्षाकडून ऑक्सिजन दिला जातो, त्यांच्याकडे का लक्ष द्यायचं? विचार भाड्याचा आहे, भूमिका भाड्याची आहे, प्रत्येक गोष्ट ही प्रायोजित असते, यावर का बोलायचं? राज ठाकरेंचा अजेंडा कोण ठरवतो यावरही चर्चा होऊ द्या. शिवसेनेचा अजेंडा शिवसेना ठरवते. महाराष्ट्रातील सत्तेची घडी आहे त्याचं नेतृत्वत शिवसेना करतेय हे लोकांची पोटदुखी आहे. आम्हाला कुणाला विचारावं लागत नाही की काय करायचं, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay raut) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना लगावलाय. काहीवेळा पुर्वी टीव्ही 9 मराठीवर त्यांची मुलाखत प्रसारित झाली. त्यात ते बोलत होते.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी

