Special Report | टीकेच्या तलवारी राऊतांना नडल्या?
आज पत्रकार परिषद घेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांसह भाजपाच्या काही प्रमुख नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना संजय राऊत यांनी भाजपातील काही लोक राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मला भेटले होते असा गंभीर आरोप केला आहे.
मुंबई : आज पत्रकार परिषद घेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांसह भाजपाच्या काही प्रमुख नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना संजय राऊत यांनी भाजपातील काही लोक राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मला भेटले होते असा गंभीर आरोप केला आहे. तसेच मी त्यांना मदत केली नाही तर आम्ही केंद्रीय तपास यंत्रणा तुमच्यामागे लावू अशी धमकी देखील त्यांनी मला दिल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. दरम्यान सातत्याने राऊत हे एकटेच भाजप नेत्यांवर टीका करत असल्याने त्यांच्या अडचणी वाढत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
Published on: Feb 15, 2022 10:02 PM
Follow Us
Latest Videos
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..

