Sanjay Raut : राऊतांवरील कारवाईमुळं शिवसैनिकाला आनंद; संजय शिरसाठ यांची प्रतिक्रिया
राऊतांवरील (Sanjay Raut) कारवाईमुळे शिवसैनिकाला आनंद झाला असेल अशी प्रतिक्रिया शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाठ यांनी दिली आहे.
संजय राऊत यांची त्यांच्या घरी ईडीच्या पथकाकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान आता यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. राऊतांवरील कारवाईमुळे शिवसैनिकाला आनंद झाला असेल अशी प्रतिक्रिया शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाठ यांनी दिली आहे. राऊत यांच्या भोंग्यामुळेच शिवसेना फुटली, आमदार दुरावले, खासदार दुरावले असेही शिरसाठ यांनी म्हटले आहे.
Published on: Jul 31, 2022 10:37 AM
Latest Videos
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?

