चंद्रपुरात संत कोंड्या महाराज धाबा यात्रा, भक्तांची अग्निपरीक्षा घेणारा सोहळा

 महाराष्ट्र (Maharashtra) - तेलंगणातील आराध्य दैवत म्हणजे चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यातील धाबा येथील संत परमंस कोंडय्या महाराज. महाराजांचा यात्रा महोत्सव सध्या संतनगरी 'धाबा' (Dhabba)n येथे सूरु आहे

चंद्रपुरात संत कोंड्या महाराज धाबा यात्रा, भक्तांची अग्निपरीक्षा घेणारा सोहळा
| Updated on: Feb 04, 2022 | 11:29 AM
 महाराष्ट्र (Maharashtra) – तेलंगणातील आराध्य दैवत म्हणजे चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यातील धाबा येथील संत परमंस कोंडय्या महाराज. महाराजांचा यात्रा महोत्सव सध्या संतनगरी ‘धाबा’ (Dhabba)n येथे सूरु आहे. या महोत्सवातील मुख्य आकर्षण म्हणजे ” अग्निकुंड प्रभावळ “. पवित्र श्रध्देचा बळावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झाल्याचे दाखले पुराणात सापडतात. भक्तिची अग्नीपरीक्षा घेण्याचा असाच थरारक सोहळा धाबा दरवर्षी आयोजित केला जातो. संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा गावात लालबुंद निखा-याने तूडुंब भरलेल्या कुंडातून भक्त अनवाणी पायाने चालत जातात. यंदाही हा सोहळा वयोवृध्द, बालगोपालांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमासाठी चौकोनी खड्डा खणला जातो. त्या खड्यात मोठ्या प्रमाणात लाकडे जाळली जातात. जळालेल्या लाकडाच्या तयार झालेल्या  निखा-यांची विधिवत पुजा केली जाते. आणि मग या निखा-यावरून चालण्याच्या थरारक सोहळ्याला सूरवात होते.
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.