अहमदनगरमधील साईबाबा संस्थानच्या तिजोरीत 3 कोटींच्या बाद नोटा
साईबाबा (Sai Baba) संस्थानच्या तिजोरीत तीन कोटींच्या बाद नोटा (Note). दानपेटीत गुप्तदानाच्या माध्यमातून आजही बाद नोटांचा ओघ.
साईबाबा (Sai Baba) संस्थानच्या तिजोरीत तीन कोटींच्या बाद नोटा (Note). दानपेटीत गुप्तदानाच्या माध्यमातून आजही बाद नोटांचा ओघ.नोटबंदीच्या पाच वर्षानंतरही भाविकांकडून (Devotee) बाद नोटांचे दान करण्यात आल्या आहेत. बाद नोटांची साईबाबा संस्थानकडुन ठेवली जातेय नोंद. बाद नोटा बँका स्विकारत नसल्याने संस्थानला सांभाळण्याची वेळ. केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे संस्थानकडुन पाठपुरावा केली. लवकरच रिझर्व्ह बँकेकडून तोडगा निघेल अशी आशा आहे.
Published on: Feb 04, 2022 11:00 AM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

