Mumbai : सांताक्रुझमध्ये डॉक्टरावर नशेत रुग्णाला औषध दिल्याचा आरोप
मुंबईतील सांताक्रुझ येथील दत्तात्रय नर्सिंग होममध्ये डॉक्टर विजय पासी यांनी नशेत रुग्णाला औषध दिल्याचा गंभीर आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. वाकोला पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली असून, रुग्णालयाच्या प्रशासनाने मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

Published on: Aug 24, 2026 08:21 PM
Follow Us
Latest Videos
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही