Satara Unlock | साताऱ्यात लॉकडाऊन शिथिल; महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी खुली

साताऱ्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्याअंतर्गत महाबळेश्वर, पाचगणी हे पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहेत. पण, त्यासाठी पर्यटकांना काही अटी घालण्यात आल्या आहेत. पर्यटकांना अँटिजेन टेस्ट बंधनकारक असणार आहे.| Satara Unlock Restrictions Relaxed

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Nupur Chilkulwar

Jun 19, 2021 | 11:06 AM

साताऱ्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्याअंतर्गत महाबळेश्वर, पाचगणी हे पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहेत. पण, त्यासाठी पर्यटकांना काही अटी घालण्यात आल्या आहेत. पर्यटकांना अँटिजेन टेस्ट बंधनकारक असणार आहे. ही टेस्ट निगेटिव्ह आल्यावरच महाबळेश्वर, पाचगणीत प्रवेश मिळणार आहे. तसेच, हॉटेलमधील कर्मचारी, व्यापाऱ्यांना दर १० दिवसाला कोरोना तपासमी करणे बंधनकारक असेल. बाजार पेठेतील दुकानदारांना कोरोना चाचणी बंधनकारक असेल. | Satara Unlock Restrictions Relaxed Mahabalewshwar And panchgani open for tourist

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें