…म्हणून संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप केलेत; शंभूराज देसाई यांचा पलटवार
श्रीकांत शिंदे यांनी मला मारण्याची सुपारी दिली, असा थेट आणि गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्याला शंभूराज देसाई यांनी उत्तर दिलं आहे. पाहा..
मुंबई : काही दिवसांआधी संजय राऊत यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. ती सुरक्षा वाढवावी म्हणून संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप केलेत. संजय राऊत तथ्यहीन वक्तव्य करत आहेत, असं शिंदेगटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर हल्ल्याचा कट आखल्याचा संजय राऊत यांनी पत्रात दावा केला आहे.त्यावर शंभूराज देसाई यांनी टीका केली आहे.
Published on: Feb 21, 2023 03:20 PM
Follow Us
Latest Videos
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
