पवार हवेत गप्पा मारणारे नव्हेत, यशवंतरावानंतर महाराष्ट्राला लाभलेले सर्वात मोठे दृष्टे नेतृत्व; राऊतांकडून कौतुकाचा वर्षाव
शरद पवार (Sharad Pawar) हे हवेत गप्पा मारणारे नेते नव्हेत. हे यशवंतरावानंतर महाराष्ट्राला लाभलेले सर्वात मोठे दृष्टे नेतृत्व आहे, अशा शब्दांत रविवारी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
मुंबईः शरद पवार (Sharad Pawar) हे हवेत गप्पा मारणारे नेते नव्हेत. हे यशवंतरावानंतर महाराष्ट्राला लाभलेले सर्वात मोठे दृष्टे नेतृत्व आहे, अशा शब्दांत रविवारी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. शरद पवारांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त राऊत माध्यमांशी भरभरून बोलले.
Follow Us
Latest Videos
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!

