Sharad Pawar | घडलेला प्रकार अत्यंत चिंताजनक आणि काळजी लावणारा – शरद पवार

शरद पवार म्हणाले की, ‘देशाचे तिन्ही दलाचे प्रमुख किंवा संरक्षणमंत्री असोत. ते ज्या वाहनातून प्रवास करतात. त्यांची वाहणं अतिशय उत्तम दर्जाची असतात. कुठल्याची संकटाचा सामना करण्यास त्यांचं हेलिकॉप्टर सज्ज असतं. हे हेलिकॉप्टर अतिशय उत्तम दर्जाचं आणि सुरक्षित आहे. त्यामुळे अशाप्रकारचा अपघात या हेलिकॉप्टरचा होणं ही अतिशय धक्कादायक आणि चिंताजनक आहे’.

Sharad Pawar | घडलेला प्रकार अत्यंत चिंताजनक आणि काळजी लावणारा - शरद पवार
| Updated on: Dec 08, 2021 | 8:47 PM

मुंबई : तामिळनाडूमध्ये संरक्षण दलाच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात (Helicopter Accident) एकूण 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. तर सीडीएस जनरल बिपीन रावत (CDS Bipin Rawat) हे गंभीर जखमी असल्याची माहिती मिळतेय. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि संरक्षणमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळलेले शरद पवार (Sharad Pawar) यांनी दुर्घटनेबाबत चिंता व्यक्त केलीय. ही दुर्घटना अतिशय चिंताजनक आणि दु:खदायक आहे. मृत अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांसमेवत माझ्या संवेदना आहेत, असं शरद पवार म्हणाले. तसंच पवार यांनी हेलिकॉप्टर प्रवासाचा एक थरारक अनुभवही सांगितला.

शरद पवार म्हणाले की, ‘देशाचे तिन्ही दलाचे प्रमुख किंवा संरक्षणमंत्री असोत. ते ज्या वाहनातून प्रवास करतात. त्यांची वाहणं अतिशय उत्तम दर्जाची असतात. कुठल्याची संकटाचा सामना करण्यास त्यांचं हेलिकॉप्टर सज्ज असतं. हे हेलिकॉप्टर अतिशय उत्तम दर्जाचं आणि सुरक्षित आहे. त्यामुळे अशाप्रकारचा अपघात या हेलिकॉप्टरचा होणं ही अतिशय धक्कादायक आणि चिंताजनक आहे’.

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.