VIDEO : Sharad Pawar | Koregaon Bhima प्रकरणी Devendra Fadnavis यांना जबाबदारी कशी टाळता येईल?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी सरकार एकत्र लढवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच यावर प्रतिक्रिया दिली. तसेच शरद पवार म्हणाले की, भिमा कोरेगाव प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना जबाबदारी कशी टाळता येईल? राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गतच यात दोन मतप्रवाह असल्याचं त्यांनी सांगितलं.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी सरकार एकत्र लढवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच यावर प्रतिक्रिया दिली. तसेच शरद पवार म्हणाले की, भिमा कोरेगाव प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना जबाबदारी कशी टाळता येईल? राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गतच यात दोन मतप्रवाह असल्याचं त्यांनी सांगितलं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार का, या प्रश्नाचं उतत्तर देताना शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्येच याविषयी दोन मतं आहेत. प्रत्येकाने आपापल्या चिन्हावर निवडणूक लढवावी असं एक मत आहे तर आपण सरकार एकत्र चालवतो त्यामुळे एकत्रित निवडणूक लढवली तर सरकारच्या दृष्टीने योग्य आहे, असंही एक मत आहे.
Published on: May 10, 2022 12:40 PM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

