Dapoli मध्ये दापोलीत Bhaskar Jadhav यांची Ramdas Kadam, Yogesh Kadam यांच्यावर जोरदार टीका

मी शिवसेना सोडली तेव्हा चिपळूण खेर्डीमध्ये भास्कर जाधव आईवर उलटला अशी टीका केली होतीस. आता तू तर पोरग्याला घेऊन आईवर उलटलास अशी जहरी टीका जाधव यांनी केली.

| Updated on: Sep 17, 2022 | 1:25 AM

दापोली : दापोलीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सभेत शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदम व आमदार योगेश कदम यांच्यावर जोरदार टीका केली. मी शिवसेना सोडली तेव्हा चिपळूण खेर्डीमध्ये भास्कर जाधव आईवर उलटला अशी टीका केली होतीस. आता तू तर पोरग्याला घेऊन आईवर उलटलास अशी जहरी टीका जाधव यांनी केली. पण मी शिवसेना सोडली ती मर्दासारखी सोडली आमदारकीचा राजीनामा दिला आणि निवडून आलो होतो, असे जाध म्हणाले.

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.