संजय राऊत यांनी शिवसेना पक्ष राष्ट्रवादीला विकला, कुणी केली खोचक टीका
VIDEO | संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या मुलाला, नातवाला राष्ट्रवादीकडे गहाण टाकलं, कुणाचा गंभीर आरोप?
ठाणे : धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्षाचे नाव गेल्यानंतर शिवसेना आणि ठाकरे गट यांच्यातील वाद अद्याप मिटलेला नाही. ठाकरे गट आणि शिवसेना यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. अशातच संजय राऊत यांनी बाळासाहेबांचे विचार विकले. बाळासाहेबांच्या मुलाला आणि नातवाला राष्ट्रवादीकडे गहाण टाकले. शिवसेना पक्ष तुम्ही राष्ट्रवादीला विकला होता, अशी टीका शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोराच्या तावडीतून बाळासाहेबांचे विचार धनुष्यबाण आणि शिवसेना सोडून घेतलेली आहे. चोराच्या उलट्या बोंबा ही जी म्हण आहे ना हे तुमच्याकडे बघितले तर हे सत्य आणि जाणीव होते, असा खोचक टोलाही नरेश मस्के यांचा संजय राऊत यांना लगावला आहे.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

