Goa Election 2022 | ‘गोव्यात भाजपा दिसते हे Manohar Parrikar यांचं योगदान’

उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना भाजपा(BJP)ला तिकीट द्यावंच लागेल. मनोहर पर्रीकर यांच्यामुळे गोव्यात भाजपा असल्याचं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलंय.

प्रदीप गरड

|

Jan 18, 2022 | 11:02 AM

उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना भाजपा(BJP)ला तिकीट द्यावंच लागेल. मनोहर पर्रीकर यांच्यामुळे गोव्यात भाजपा असल्याचं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलंय. उत्पल यांचं तिकीट का थांबवलं, असा सवाल करत ते जर स्वतंत्र उभे राहिले, तर आम्ही पाठिंबा देऊ, असंही ते म्हणाले. गोव्यातल्या उमेदवारांची यादी उद्या जाहीर करणार असल्याचं ते म्हणाले. उत्तर प्रदेशात भाजपा ढोंग करत असून सर्व सत्य समोर आल्याचंही ते म्हणाले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें