शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव नॉट रिचेबल
शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे नॉट रिचेबल आहेत. भास्कर जाधव यांच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याने ते देखील शिंदे गटात सहभागी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे नॉट रिचेबल आहेत. भास्कर जाधव यांच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याने ते देखील शिंदे गटात सहभागी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. भास्कर जाधव यांच्याशी आपला संपर्क झाला नसल्याचे तसेच त्यांच्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
Published on: Jun 24, 2022 09:31 AM
Follow Us
Latest Videos
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?

