शिवसेना खासदार Sanjay Raut जेव्हा क्रिकेट खेळतात तेव्हा, पाहा व्हिडिओ
संजय राऊत आज पुण्यात थेट क्रिकेटच्या मैदानात उतरले. त्यावेळी त्यांनी जोरदार (शाब्दिक) फटकेबाजी केली. मैदान हे मैदान असतं मग ते कुठलंही असो. राजकारणातही बॅटिंग करत असतो, आज मैदानावरही केली, असं संजय राऊत म्हणाले.
पुणे : राजकारणाच्या पिचवर शिवसेनेची किंबहुना महाविकास आघाडीची खिंड भक्कमपणे लढवताना आपण शिवसेना खासदार संजय राऊतांना नेहमी पाहतो. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून ते आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेची होणारी कोंडी असेल, संजय राऊत महाविकास आघाडीचे ओपनर बॅट्समन राहिले! भाजपसह सर्वच विरोधकांना वार ते सहजतेनं स्वीकारतात आणि त्याच तडफेनं परतवूनही लावतात. हेच संजय राऊत आज पुण्यात थेट क्रिकेटच्या मैदानात उतरले. त्यावेळी त्यांनी जोरदार (शाब्दिक) फटकेबाजी केली. मैदान हे मैदान असतं मग ते कुठलंही असो. राजकारणातही बॅटिंग करत असतो, आज मैदानावरही केली, असं संजय राऊत म्हणाले.
Published on: May 07, 2022 01:07 AM
Follow Us
Latest Videos
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...