जयदेव ठाकरे शिंदेंसोबत, पुतण्या मात्र उद्धवकाकांच्या पाठीशी!, पाहा…
TV9 मराठीसोबत जयदीप ठाकरेंनी Exclusive बातचित केलीय. पाहा...
गिरीश गायकवाड, मुंबई : दसरा मेळाव्याच्या दिवशी बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आणि उद्धव ठाकरेंचे सख्खे बंधू जयदेव ठाकरे (Jaydev Thackeray) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात दिसले. त्यांनी या मेळाव्यात भाषण केलं आणि एकनाथ शिंदे यांचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. जयदेव यांचे पुत्र जयदीप ठाकरे (Jaydeep Thackeray) यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. काहीही झालं तरी आपण उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचं त्यांनी म्हटलं. TV9 मराठीसोबत त्यांनी Exclusive बातचित केलीय. पाहा…
Published on: Oct 08, 2022 02:55 PM
Latest Videos
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात

