AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinayak Raut | पंकजा मुंडेंचे पंख छाटले, एकनाथ खडसेंना बाद केलं, विनायक राऊतांची फडणवीसांवर टीका

| Edited By: | Updated on: Jul 09, 2021 | 6:17 PM
Share

भाजपाने जर शिवसेनेला टक्कर देण्यासाठी जर राणेंना मंत्रीपद दिलं असेल तर तो त्यांचा भ्रमनिरास असल्याचे सांगून शिवसेनेच्या दनक्याचा अनुभव राणेंनी घेतला असल्याचेही सांगितले. (Shivsena MLC Vinayak Raut target devendra fadanvis on pankaja munde and eknath khadse)

मुंबई : भाजपमधील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील सर्वांना राजकीय जीवनातून उध्वस्त करण्याचे काम फडणवीस यांनी केल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. पंकजा मुंडे यांचे पूर्णपणे पंख छाटून टाकल्याचे सांगत राऊत यांनी भाजपाने जर शिवसेनेला टक्कर देण्यासाठी जर राणेंना मंत्रीपद दिलं असेल तर तो त्यांचा भ्रमनिरास असल्याचे सांगून शिवसेनेच्या दनक्याचा अनुभव राणेंनी घेतला असल्याचेही सांगितले. त्याचबरोबर 2024 मध्ये मुंबईवर पुन्हा भगवा फडकवेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.