राज्यपाल कोश्यारीजी, आधी माफी मागा अन् मगच कोल्हापुरात पाय ठेवा; ठाकरेगट आक्रमक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी ठाकरेगटाने जेलभरो आंदोलन सुरु केलं आहे. राज्यपाल कोश्यारी चले जाव!, अशा घोषणा देण्यात येत आहेत.

राज्यपाल कोश्यारीजी, आधी माफी मागा अन् मगच कोल्हापुरात पाय ठेवा; ठाकरेगट आक्रमक
| Updated on: Feb 11, 2023 | 12:40 PM

कोल्हापूर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी ठाकरेगटाने जेलभरो आंदोलन सुरु केलं आहे. शिवाजी विद्यापीठाच्या गेटवर ठाकरे गटाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं आहे. राज्यपाल कोश्यारी चले जाव!, अशा घोषणा देण्यात येत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारीजी, आधी माफी मागा अन् मगच कोल्हापुरात पाय ठेवा, असा इशारा देण्यात आलाय. 16 फेब्रुवारीला होणाऱ्या दीक्षांत समारंभासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आमंत्रित करण्यात आलंय. मात्र कोशारी यांना ठाकरेगटाने विरोध केलाय. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाल्यास कार्यक्रम उधळून लावण्याचा ठाकरे गटाने इशारा दिलाय. विरोध दर्शवण्यासाठी आज ठाकरेगटाकडून जेलभरो आंदोलन करण्यात येतंय.

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.