भोंगा काय विषय आहे का?, शिवसेना नेत्या मनीषा कायंदेंचा राज ठाकरेंवर निशाणा
"हिंदुत्वापासून कुठे दूर गेलोय? आपल्याला बॅकफूटवर जाण्याची गरज नाही. हिंदू धर्माची व्याख्या काय आहे, सुप्रीम कोर्टाने सांगितलय हिंदुत्व ही एक जीवनपद्धती आहे, जो देवळत जात नाही तो सुद्धा स्वत:ला हिंदू म्हणतो"
मुंबई: “हिंदुत्वापासून कुठे दूर गेलोय? आपल्याला बॅकफूटवर जाण्याची गरज नाही. हिंदू धर्माची व्याख्या काय आहे, सुप्रीम कोर्टाने सांगितलय हिंदुत्व ही एक जीवनपद्धती आहे, जो देवळत जात नाही तो सुद्धा स्वत:ला हिंदू म्हणतो. काही लोकांना अस्तित्व उरलेलं नाही. आपल्या अस्तित्वाची आंतराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे. आपल्याला काम दाखवायच आहे. भोगा काय विषय आहे का? जेलमध्ये बसून राणा दाम्पत्याने आता हनुमान चालिसा म्हणावी” अशी टीका शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी केली.
Published on: May 01, 2022 07:53 PM
Latest Videos
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको

