Pandharpur Birudev Yatra | आष्टीमध्ये श्री विठ्ठल बिरुदेव यात्रेला उत्साहात सुरूवात

महाराष्ट्रासह राज्यभरातील भविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपुर (Pandharpur)  येथील आष्टी गावामध्ये श्री विठ्ठल बिरुदेव (Pandharpur Birudev Yatra )यात्रेची आजपासून सुरूवात झाली आहे.

सिद्धी बोबडे

| Edited By: सिद्धेश सावंत

May 17, 2022 | 3:05 PM

पंढरपुर :  महाराष्ट्रासह (Maharashtra) राज्यभरातील भविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपुर (Pandharpur)  येथील आष्टी गावामध्ये श्री विठ्ठल बिरुदेव (Pandharpur Birudev Yatra )यात्रेची आजपासून सुरूवात झाली आहे. आज पहाटे 4 वाजून 50 मिनिटांनी देवावरती फुले टाकण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.  यावेळी राज्याच्या विविध भागातून हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. कोरोना नंतर दोन वर्षींनी यात्रा होत असल्याने भाविकांन मध्ये आनंदाचे वातावरण होते. ही यात्रा 4 दिवस चालते कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून यात्रा बंद होती.  या वर्षी यात्रेची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.  पुढील चारही दिवस रीतिरिवाजाप्रमाने गावात कार्यक्रम पार पडणार आहेत.जंगी कुस्ती, डान्स स्पर्धा, लावण्याचे कार्यक्रमही पार पडणार आहेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें