“प्रकल्प आलाच नव्हता, करार झालाच नव्हता”, आदित्य ठाकरेंचा निषेध करताना श्रीरंग बारणे काय म्हणाले?
खासदार श्नीरंग बारणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. काय म्हणालेत? पाहा...
प्रदीप कापसे, TV9 मराठी, प्रतिनिधी, पुणे : खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barane) यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. “जो प्रकल्प कधी आलाच नव्हता. कोणताही करार झाला नव्हता. तर मग प्रकल्प गुजरातला गेलाच कसा?”, असा सवाल श्रीरंग बारणेंनी आदित्य ठाकरेंना विचारला आहे. वेदांता प्रकल्प गेल्याचा निषेध करण्यासाठी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आंदोलन केलं. त्याबाबत विचारलं असता बारणेंनी हे उत्तर दिलंय.
Published on: Sep 26, 2022 04:09 PM
Follow Us
Latest Videos
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...