अब्दुल सत्तार यांनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप, सिल्लोड न्यायालयाने दिले चौकशाचे आदेश
सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी ही यांनी हा आरोप केला असून या प्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत
महसूल राज्यमंत्री अद्बुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सिल्लोड विधानसभा मतदार (Sillod MLA) संघातून सार्वत्रिक निवडणूक लढवली. या निवडणुकीच्या वेळी निवडणूक आयोगाकडे (State Election Commission) नाम निर्देशन पत्र दाखल करताना मालमत्ता खरेदीसंदर्भात शपथपत्रात खोटी माहिती सादर केली, असा आरोप करण्यात आला आहे. सिल्लोड न्यायालयात अब्दुल सत्तारांविरोधात फौजदारी अर्ज दाखल झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी ही यांनी हा आरोप केला असून या प्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत
Latest Videos
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा

