Special Report | अनिल देशमुख पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत यादी पाठवायचे, सिताराम कुंटेचा ईडीकडे जबाब, सूत्रांची माहिती

राज्याचे माजी मुख्य सचिव सिताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी ईडीला (ED) दिलेल्या जबाबात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

Special Report | अनिल देशमुख पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत यादी पाठवायचे, सिताराम कुंटेचा ईडीकडे जबाब, सूत्रांची माहिती
| Updated on: Jan 29, 2022 | 10:35 PM

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणी वाढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्याचे माजी मुख्य सचिव सिताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी ईडीला (ED) दिलेल्या जबाबात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सिताराम कुंटे यांचा जबाब 7 डिसेंबरला ईडीनं नोंदवला होता. अनिल देशमुख यांच्या कडून अनधिकृत याद्या पाठवायचे, असं सिताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटल्याची माहिती कळतेय. सिताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबामुळं अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढू शकतात. पोलीस बदल्यांसाठी अनिल देशमुख अनधिकृत याद्या पाठवायचे, असं सिताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाब म्हटलं होत, अशी माहिती सूत्रांकडून येत आहे. अनिल देशमुख त्यांच्या माणासांकडून विशेषत: संजीव पलांडे त्यांच्या इतर व्यक्तीकडून यादी पाठवायचे, असं कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटलं असल्याचं कळतंय.

Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.